देशातील तरुणांनी उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त व्हावे, लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, त्यातून अधिकाधिक रोजगाराची निर्मिती व्हावी यासाठी आखण्यात आलेल्या ‘उद्यमारंभ भारत’ (स्टार्ट-अप इंडिया) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला १६ डिसेंबर रोजी मूर्त रूप आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे या योजनेचे उद्घाटन केले.
यावेळी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींसह देशातील सुमारे १५०० स्टार्टअपचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘उद्यमारंभ भारत’ या योजनेची संकल्पना मांडली होती.
The Above is Heplful Article
उत्तर द्याहटवाLast 6 months current affairs pdf