- देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी ३१ ऑक्टोबर रोजी वानखडे स्टेडीयमवर पार पडला.
- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे २७वे तर भाजपचे महाराष्ट्रातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत.
- एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, विष्णू सावरा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
- दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- सी. विद्यासागर राव (महाराष्ट्र राज्यपाल) यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी परवानगी दिली.
- उद्धव ठाकरे शपथविधीला हजर होते.
- भोपाळ वायू दुर्घटनेचे (१९८४) मुख्य आरोपी युनियन कार्बाईडचे माजी प्रमुख वॉरेन अँडरसन (९२ वर्षे) यांचे २९ सप्टेंबर रोजी निधन अमेरिकेतील फ्लोरिडा येथे निधन झाल्याची बातमी 'द न्यूयॉर्क टाईम्स'ने प्रसिद्ध केली.
- ऑस्ट्रियाच्या माथियस ब्रॅंडले याने सायकलिंगमध्ये एका तासात ५१.८५ किमी अंतर पार करून नवीन विश्वविक्रम केला.
सामान्य ज्ञान
- मॅन बुकर पुरस्कार २०१४ - रिचर्ड फ्लॅनागन (नॅरो रोड टू द डीप नॉर्थ)
- इंडोनेशियाचे नवे अध्यक्ष - जोको विदोदो
- श्रीलंकेच्या मन्नर भागात भारताच्या मदतीने गृहनिर्माण प्रकल्प सुरु होणार आहे.