·
४५वा
आंतरराष्ट्रीय
भारतीय
चित्रपट
महोत्सव (International
Film Festival of India-IFFI) २०
नोव्हेंबरपासून
गोव्यात
सुरू झाला.
गोव्यात
सलग
अकरावेळा
हा महोत्सव
होत असून
यापुढे
महोत्सवासाठी
गोवा हे
कायमस्वरुपी
ठिकाण असेल.
ह्या
महोत्सवात
खालील
पुरस्कार
प्रदान केले
जाणार आहेत.
·
सर्वोत्तम
चित्रपट - ४०
लाख
रुपयांचा हा
पुरस्कार
निर्माता
आणि दिग्दर्शकांमध्ये
विभागून
दिला जाणार
आहे.
·
दिग्दर्शकाला
२०
लाख रुपये
रोख,
सुवर्ण
मयूर आणि
प्रमाणपत्र
दिले जाणार
आहे तर
निर्मात्याला
२०
लाख
रुपये रोख
आणि
प्रमाणपत्र
·
सर्वोत्तम
दिग्दर्शक -
रजत
मयूर, प्रमाणपत्र
आणि १५ लाख
रुपये रोख
·
सर्वोत्तम
अभिनेता
(पुरुष) - रजत
मयूर, प्रमाणपत्र
आणि १० लाख
रुपये रोख
·
सर्वोत्तम
अभिनेत्री
(महिला) -
रजत
मयूर, प्रमाणपत्र
आणि १० लाख
रुपये रोख
·
विशेष
ज्युरी
पुरस्कार – रजत मयूर, प्रमाणपत्र
आणि १५
लाख रुपये
रोख
·
जीवन
गौरव
पुरस्कार – १०
लाख रुपये
रोख,
प्रमाणपत्र,
शाल
·
शताब्दी
पुरस्कार
(भारतीयांसाठी) - १०
लाख रुपये
रोख,
प्रमाणपत्र,
शाल, रजत
मयूर
·
शताब्दी
पुरस्कार - १० लाख
रुपये रोख, रजत मयूर, प्रमाणपत्र
|
·
ICC चे
पुरस्कार २०१४
·
गारफील्ड
सोबर्स आयसीसी
क्रिकेटर ऑफ
दि इयर : मिचेल
जॉन्सन
·
आयसीसी
टेस्ट
क्रिकेटर ऑफ
दि इयर : मिचेल
जॉन्सन
·
आयसीसी
पंच : रिचर्ड
केटलबोर
·
एल जी
पीपल्स चॉइस :
भुवनेश्वर
कुमार
·
महिला
एकदिवसीय
खेळाडू :
साराह टेलर
(इंग्लंड)
·
एकदिवसीय
खेळाडू : ए बी
डिव्हिलियर्स
(दक्षिण
आफ्रिका)
·
उदयोन्मुख
खेळाडू : गॅरी
बॅलन्स
(इंग्लंड)
·
असोसिएट
अँड
अॅफिलिएट
क्रिकेटर ऑफ
द इयर : प्रेस्टॉन
मोम्मसेन
(स्कॉटलंड)
·
टी-२०
इंटरनॅशनल
परफॉर्मन्स
ऑफ दि इयर :
आरॉन फिन्च
(ऑस्ट्रेलिया)
·
टी-२०
आंतरराष्ट्रीय
महिला
खेळाडू : मेग
लॅनिन (ऑस्ट्रेलिया)
·
स्पिरिट
ऑफ द क्रिकेट
अवॉर्ड :
कॅथरिना
ब्रंट (इंग्लंड)
|
·
पाणसुरुंग
शोधून ते
निकामी करणारी
यंत्रणा
असणाऱ्या
नौका आयात
न करता
त्यांची बांधणी
आता गोवा
शिपयार्डमध्ये
केली जाणार
आहे.
|
·
मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या
संसदेत
संयुक्त
सभागृहाला
संबोधित
केले. असा
सन्मान
मिळालेले ते पहिलेच
भारतीय
पंतप्रधान
ठरलेत.
|
·
आशियाई
स्पर्धेत
भारताला
हॉकीमध्ये
सुवर्णपदक
मिळवून
देणा-या प्रशिक्षक
टेरी
वॉल्श यांनी
आपल्या
पदाचा
राजीनामा दिला
आहे.
|
·
भारतीय
क्रिकेट
नियामक मंडळाचे (बीसीसीआय)
आठवे
वार्षिक
पुरस्कार जाहीर
·
भारताचे
माजी
कर्णधार
दिलीप
वेंगसरकर
यांना कर्नल
सी. के. नायडू
जीवनगौरव
पुरस्कार
·
वेगवान
गोलंदाज भुवनेश्वर
कुमारला सर्वोत्कृष्ट
आंतरराष्ट्रीय
क्रिकेटपटूचा
पुरस्कार
जाहीर
·
महाराष्ट्राच्या
केदार
जाधवला
सर्वोत्तम
फलंदाजीसाठी
माधवराव
शिंदे
पुरस्कार
जाहीर
|
·
बेहिशेबी
मालमत्ता
प्रकरणात
शिक्षा
झालेल्या
तामिळनाडूच्या
माजी
मुख्यमंत्री
जयललिता यांची
आमदारकी
रद्द करण्यात
आली असून
शिक्षेनंतरची ६ वर्षे
निवडणूक
लढविण्यास
बंदी घालण्यात
आली आहे.
|
·
जगातील
सर्वाधिक
धम्माल
अनुभवता
येणाऱ्या शहरांमध्ये
दिल्ली
शहराला
शेवटचे २५वे
स्थान
मिळाले आहे.
तर या यादीत
जर्मनीची
राजधानी बर्लिन
पहिल्या
क्रमांकावर
आहे.
|
·
मूळ
भारतीय
वंशाच्या
असलेल्या
अदिती
हर्डिकर
यांची व्हाइट
हाऊसमधील
लेस्बियन, गे, तृतीयपंथी, बायसेक्शुअल
(एलजीबीटी)
समाजाशी
समन्वय साधण्याच्या
दृष्टीने
समन्वयक
म्हणून नियुक्ती करण्यात
आली आहे.
|
चालू घडामोडी - १९ नोव्हेंबर २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा