चालू घडामोडी - ३ नोव्हेंबर २०१४

  • भाजप सरकारने खातेवाटप जाहीर केले.
    • देवेंद्र फडणवीस : गृह, नगरविकास, सामान्य प्रशासन व उर्वरित 
    • एकनाथ खडसे : महसूल, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक 
    • विनोद तावडे : शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक, मराठी भाषा, क्रीडा, युवक कल्याण 
    • सुधीर मुनगंटीवार : अर्थ, वन 
    • पंकजा मुंडे : ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालकल्याण 
    • प्रकाश मेहता : उद्योग, खाण, संसदीय कार्य 
    • विष्णू सावरा : आदिवासी विकास, सामाजिक न्याय 
    • चंद्रकांत पाटील : सहकार, पणन, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम 
    • दिलीप कांबळे (राज्यमंत्री) : आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 
    • विद्या ठाकूर (राज्यमंत्री) : ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालकल्याण 
  • सचिन तेंडूलकरच्या "प्लेइंग इट माय वे" या आत्मचरित्राचे ६ नोव्हेंबर रोजी प्रकाशन होणार आहे.
  • "लिंक्डइन" या व्यावसायिक नेट्वर्किंग साईटने केलेल्या "जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या १०० नोकरदार कंपन्या २०१४" या सर्वेक्षणात 'गुगल'ने पहिला क्रमांक पटकावला. 
    • यातील पहिल्या दहा कंपन्या १] गुगल २] Apple ३] युनिलिव्हर ४] मायक्रोसोफ्ट ५] फेसबुक ६] अमेझोन ७] प्रॉक्टर अँड गॅम्बल ८] जीई ९] नेसले १०] पेप्सिको 
  • पुढीलवर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ने कुंभथॉन मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेला रतन टाटा  यांनीही पाठींबा दिला आहे. 
  • जगातील सर्वाधिक दरडोई उत्पन्नानुसार पहिले तीन देश 
    • १. लक्झेनबर्ग     २. नॉर्वे    ३. कतार 



सामान्यज्ञान
  • शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार २०१४ (जीवशास्त्र) : डॉ. रूप मलिक 
  • जी.  सत्यन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? : टेबल टेनिस 
  • कोणत्या देशाने गांधी पर्यटन प्रकल्पाची घोषणा केली? : दक्षिण आफ्रिका 
  • ब्रिटन संसदेचे सदस्य बनलेली पहिली आशियायी व्यक्ती : दादाभाई नौरोजी