- 'मी सिंधुताई सपकाळ', 'पाउलवाट', 'सुखांत' या चित्रपटातून लक्षवेधी भूमिका करणाऱ्या ज्योती चांदेकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने जीवनगौरव पुरस्काराने गौरविले.
- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला.
- संसद ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी या लोकसभा मतदार संघातील जयापूर हे गाव दत्तक घेतले.
- अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी आपल्या २००९-२०१३ या चार वर्षाच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील आठवणी "हार्ड चॉइसेस" या त्यांच्या नव्या पुस्तकात सांगितल्या आहेत.
चालू घडामोडी - ८ नोव्हेंबर २०१४
लेबल:
asst pre,
Asst Pre 2014,
civil services,
Current affairs,
economics,
Important questions for MPSC,
MPSC,
mpsc blog,
MPSC Mains,
MPSC online,
mpsc online study,
mpsc study material,
psi pre,
STI,
STI pre 2015