| 
·       
  जमिनीवरून शक्तीशाली मारा करणाऱ्या पृथ्वी-२ या
  आण्विक
  क्षेपणास्त्राची
  शुक्रवारी
  १४
  नोव्हेंबर
  रोजी
  चंडीपूर येथे लष्कराकडून
  यशस्वी चाचणी घेण्यात
  आली. 
·       
  ३५० किमीचा पल्ला असलेले
  पृथ्वी-२
  हे
  स्वदेशी
  बनावटीचे
  क्षेपणास्त्र
  आहे. 
·       
  पृथ्वी-२
  या
  क्षेपणास्त्राची
  सुमारे
  ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. | 
| 
·       
  पहिली नवीनीकरणीय ऊर्जा जागतिक गुंतवणूक बैठक
  १५
   ते
  १७
  फेब्रुवारीला
  नवी
  दिल्लीत
  पार
  पडली. 
·       
  नवीनीकरणीय
  ऊर्जा
  क्षेत्रात
  गुंतवणूकीला
  प्रोत्साहन
  देण्यासाठी
  सरकारी पातळीवर होणारी ही पहिलीच बैठक होती. | 
| 
·       
  भारत
  सरकारच्या
  सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्रालयाने
  उद्योगाच्या
  वाढीसाठी
  केलेल्या
  चांगल्या
  कार्याबद्दल
  यामंत्रालयाला
  आयएसओ ९००१:२००८ हे
  प्रमाणपत्र
  मिळाले
  आहे. | 
| 
·       
  मंगळमोहिमेचे
  यशस्वी
  संचालन
  करणारे
  डॉ. ए. ए. पिल्लाई
  यांना
  राष्ट्रपतींच्याहस्ते
  वर्ष २०१४ चा लाल बहादूर शास्त्री
  यांचे
  नांवे
  दिला
  जाणारा
  सर्वोत्कृष्ट
  सार्वजनिक
  प्रशासनाचा
  पुरस्कार
  प्रदान
  करण्यात
  आला. | 
| 
·       
  ज्येष्ठ क्रीडा पत्रकार चंद्रशेखर संत यांचे निधन झाले. | 
| 
·       
  सुधारित एलपीजी थेट लाभ हस्तांतरण योजना
  पहिल्या
  टप्प्यात
  शनिवार
  १५
  नोव्हेंबर
  रोजी  ५४  जिल्ह्यात सुरू
  करण्यात
  आली तर देशाच्या
  उर्वरित भागात १ जानेवारी २०१५ रोजी लागू
  होईल. | 
| 
·       
  बालदिना
  पासून
  १४ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर
  या
  कालावधीत
  राज्यात
  "स्वच्छ बालक अभियान"
  राबविले
  जाणार
  आहे. | 
| 
·       
  यू एन विमेन्सचा गुडविल ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून फरहान अख्तरची निवड
  करण्यात आली. | 
| 
·       
  राज्यसभा
  सदस्य
  तथा
  माजी
  क्रिकेटपटू
  सचिन तेंडूलकरने आंध्र प्रदेशमधील
  नेलोरे
  जिल्ह्यातील
  पी.आर.कांडरिगा हे गाव सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक
  घेतले
  आहे. 
·       
  सोनिया गांधी
  यांनी
  रायबरेलीमधील
  उर्वा हे
  गाव
  दत्तक
  घेतले, तर
  राहुल गांधी
  यांनी
  अमेठीमधील
  जगदीशपूर
  हे
  गाव
  दत्तक
  घेतले. | 
| 
·       
  हिवाळी
  अधिवेशनापासून
  राज्यसभेत प्रश्नोत्तराचा
  तास सकाळी ११ ऐवजी दुपारी बारा ते एक
  या
  काळात
  होणार
  आहे. राज्यसभेच्या कामकाजाची वेळही एका तासाने वाढवून सायंकाळी पाचऐवजी सहा करण्यात
  आली
  आहे.  
·       
  गोंधळ
  कमी
  होण्यासाठी
  प्रश्नोत्तराच्या
  तासाची
  वेळ
  बदलण्याचा
  राज्यसभाध्यक्षांचा
  हा
  तिसरा
  प्रयत्न
  असून, यापूर्वी
  पंधराव्या
  लोकसभा
  काळातील
  त्यांचे
  दोन
  प्रयत्न
  सपशेल
  अपयशी
  ठरले
  आहेत. | 
| 
·       
  केंद्रीय
  विद्यालयातील
  सहावी ते आठवीतील अभ्यासक्रमात तृतीय भाषा म्हणून जर्मनऐवजी संस्कृतभाषा
  अंर्तभूत
  केली. | 
चालू घडामोडी - १५ व १६ नोव्हेंबर २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा