| 
·       
  पंतप्रधान
  नरेंद्र
  मोदी
  यांच्या "मेक
  इन इंडिया” अभियानाचा
  भाग म्हणून
  व्यावसायिक
  व कुशल मनुष्यबळाच्या
  प्रशिक्षणासाठी
  एकूण २७
  एटीआयची (Advanced Technical
  Institutes) स्थापना
  करण्यात
  येणार आहे. 
·       
  त्यापैकी
  पहिल्या
  टप्प्यात २०० कोटी
  रुपयांच्या
  खर्चातून १२
  अत्याधुनिक
  प्रशिक्षण
  संस्थांची
  (एटीआय) स्थापना
  करण्यात
  येणार आहे. 
·       
  या
  संस्था सार्वजनिक-खासगी
  भागीदारीतून
  (पीपीपी)
  विकसित
  करण्याचा
  निर्णय
  घेतला आहे. 
·       
  कामगार
  व रोजगार
  मंत्रालय
  अंतर्गत
  असलेले रोजगार
  व प्रशिक्षण
  महासंचालनालय
  हे व्यावसायिक
  प्रशिक्षण
  विकास व समन्वयासाठी
  हे
  संचालनालय
  सर्वोच्च संघटना
  आहे | 
| 
·       
  संयुक्त
  राष्ट्रांच्या
  लोकसंख्या
  निधीच्या  'द
  पॉवर ऑफ १.८
  बिलियन' या
  अहवालानुसार 
·       
  जगातील
  सर्वात
  जास्त
  तरुणाई
  भारतात राहत
  आहे. 
·       
  १० ते २४ 
  वयोगटातील ३५.५६ कोटी तरुण
  भारतात
  राहत आहेत. 
·       
  जगात
  १०
  ते २४
  वयोगटातील
  लोकसंख्या १०८
  कोटी
  (१.८
  बिलियन)आहे.
  त्यापैकी २८ टक्के
  भारतात
  राहते. 
·       
  १०
  ते २४ 
  वयोगटातील
  तरूणांच्या
  संख्येनुसार
  जगातील
  प्रमुख देश : 
1.    भारत-  ३५.५६ कोटी 
2.   
  चीन
  – २६.९०
  कोटी 
3.   
  इंडोनेशियात
  – ६.७
  कोटी 
4.   
  अमेरिका
  – ६.५
  कोटी 
5.   
  पाकिस्तान
  – ५.९
  कोटी 
6.   
  नायजेरिया
  – ५.७
  कोटी 
7.   
  ब्राझील
  – ५.१
  कोटी 
8.   
  बांगलादेश
  – ४.८
  कोटी  
·       
  ह्या
  अहवालानुसार
  विकसनशील
  देशात
  युवकांची
  संख्या
  जास्त असून
  तेथील
  अर्थव्यवस्था
  वाढण्याची
  आशा आहे. | 
| 
·       
  भारत-फिजीदरम्यान
  तीन
  करारांवर
  स्वाक्ष-या 
·       
  ऑस्ट्रेलिया
  नंतर मोदींनी
  फिजीच्या
  संसदेसमोरही
  भाषण केले. 
·       
  पंतप्रधान
  मोदींनी
  फिजीसाठी
  व्हिजा ऑन
  अरायव्हल, विद्यार्थ्यांना
  डबल
  स्कॉलरशिप
  आणि देशाला ७०
  मिलियन
  डॉलर मदतीची
  घोषणा केली. 
·       
  फिजीची
  लोकसंख्या ८ लाख
  ४९
  हजार आहे.
  यातील ३७
  टक्के
  भारतीय
  वंशाचे
  लोक आहेत 
·       
  १९८१मध्ये
  इंदिरा
  गांधी
  फिजीला
  आल्या
  होत्या. त्यानंतर
  ३३ वर्षांनंतर
  एखाद्या
  भारतीय
  पंतप्रधानांनी
  फिजीला भेट दिली
  आहे. 
·       
  फिजीचे
  पंतप्रधान:
  फ्रँक
  बैनीमरामा | 
| 
·       
  गुजरातमध्ये
  २००२मध्ये
  झालेल्या
  दंगली
  संदर्भात
  चौकशी
  करणा-या न्यायमूर्ती
  नानावटी
  आयोगाने
  आपला अंतिम अहवाल
  मुख्यमंत्री
  आनंदीबेन
  पटेल
  यांच्याकडे
  सादर केला
  आहे. 
·       
  या
  आयोगाने
  तब्बल १२
  वर्षे तपास
  करुन अहवाल
  सादर केला
  आहे. 
·       
  याआधी
  चौकशी
  समितीने गोध्रा
  रेल्वे
  स्थानकात
  झालेल्या
  हत्याकांडाचा
  अहवाल सादर
  केला होता. 
·       
  अहवालातील
  तपशील
  सांगण्यास
  आयोगाने
  नकार दिला
  आहे. | 
| 
·       
  जगातील
  सर्वात उंच
  मंदिर
  वृंदावनमध्ये
  उभे राहणार
  आहे. या
  मंदिराची उंची २१० मीटर
  असून
  त्यासाठी ३०० कोटी
  रुपये खर्च
  येणार आहे. 
·       
  हे
  कृष्णाचे
  मंदिर आहे. 
·       
  या
  मंदिराचे भूमिपूजन
  राष्ट्रपती
  प्रणव
  मुखर्जी
  यांच्या
  हस्ते झाले. 
·       
  ‘वृंदावन
  चंद्रोदय
  मंदिर’ या नावाने
  हे मंदिर
  उभारले
  जाणार आहे. 
·       
  या
  मंदिराचे काम ‘इस्कॉन’तर्फे
  केले जाईल. | 
| 
·       
  पंतप्रधान
  मोदींनी
  ऑस्ट्रेलिया
  सोबत केलेले
  दौऱ्यातील
  पाच करार 
1.   
  सामाजिक
  सुरक्षा
  करार 
उद्देश
  :
  दोन्हीदेशांच्या
  जनतेचा
  परस्पर संवाद.
   
लाभ:
  परदेशातस्थायिक
  झालेल्यांनाही
  समान न्याय.
  सामाजिक
  सुरक्षा
  पेन्शनचे
  लाभ देणार. 
2.   
  कैद्यांची
  देवाण-घेवाण 
उद्देश
  : विधीन्याय
  प्रशासनात
  सहकार्याचा
  प्रयत्न.  
लाभ:
  दुसऱ्यादेशात
  शिक्षा
  भोगणाऱ्या
  कैद्यांना
  आपापल्या
  देशात परत
  आणणे सोपे. 
3.   
  पोलिस
  यंत्रणेत
  सहकार्य 
उद्देश
  :
  मादकपदर्थांची
  तस्करी
  काळ्या पैशाला
  अटकाव.  
लाभ:
  तस्करीबाबतपूर्वसूचना
  मिळेल, दोषींची
  संपत्ती
  जप्त करता
  येईल. 
4.   
  कला-सांस्कृतिक
  सहकार्य 
उद्देश
  : १९७१च्या
  करारानुसार
  दोन्ही
  देशांत
  सांस्कृतिक
  संबंध दृढ
  करणे.  
लाभ:
  व्यावसायिकतज्ज्ञ, प्रशिक्षण, प्रदर्शनात
  सहकार्य. 
5.   
  पर्यटन :
  उद्देश :
  पर्यटनधोरण, माहिती, टुर्स-ट्रॅव्हल
  एजन्सींना
  प्रोत्साहन
  देणे.  
लाभ:
  हॉटेलिंगक्षेत्रात
  गुंतवणूक. | 
| 
·       
  पाकिस्तानने १७
  नोव्हेंबर
  रोजी
  जमिनीवरून
  जमिनीवर
  मारा करणा-या शाहीन
  हत्फ ४ बॅलिस्टिक
  क्षेपणास्त्राची
  यशस्वी
  चाचणी
  घेतली. 
·       
  त्याची
  मारक
  क्षमता ९०० किलोमीटर
  इतकी आहे. 
·       
  चार
  दिवसांपूर्वी
  पाकिस्तानने
  हत्फ ६
  क्षेपणास्त्राची
  चाचणी घेतली
  होती. त्याची मारक
  क्षमता १ हजार
  ५०० किमी आहे | 
| 
·       
  "वॉशिंग्टन
  पोस्ट”च्या
  मालकीच्या "फॉरेन
  पॉलिसी” या
  मासिकाने
  जागतिक
  निर्णय
  घेणाऱ्यांची
  यादी प्रकाशित
  केली आहे. 
·       
  त्यात
  “ग्लोबल
  डिसीजन
  मेकर्स” यादीत
  नरेंद्र
  मोदी प्रथम
  स्थानी
  आहेत तर जर्मनीचे
  माटो रेंझी
  दुसऱ्या
  स्थानी
  आहेत. 
·       
  मोदींचा
  यशातील
  भागीदार
  वर्णनासह अमित
  शहांचा या
  यादीत
  समावेश आहे. | 
| 
·       
  अमेरिकेतून
  जाहीर
  होणाऱ्या पहिल्या
  पाचशे
  महासंगणकांच्या
  यादीत चीनचा
  तियानहे-२ हा
  संगणक
  पहिल्या
  स्थानावर. 
·       
  तियानहे -२
  हा संगणक
  चीनच्या
  नॅशनल युनिव्हर्सटिी
  ऑफ डिफेन्स
  टेक्नॉलॉजी
  या संस्थेने
  तयार केला
  असून तो
  सेकंदाला
  ३३.८६ पेंटाफ्लॉप
  या वेगाने
  काम करू शकतो. 
·       
  ओक
  रीज नॅशनल
  लॅबोरेटरी
  येथील 'टायटन' हा
  महासंगणक
  दुसरा 
·       
  लॉरेन्स
  लीव्हरमोर
  नॅशनल
  लॅबोरेटरी
  येथील 'सिक्वोइया' हा
  महासंगणक
  तिसरा 
·       
  जपानचा 'के' महासंगणक
  चौथ्या
  क्रमांकावर
  आला | 
| 
·       
  'ट्रुथ
  ऑलवेज
  प्रिव्हेल्स'
  (Truth Always Prevails)
  ह्या पुस्तकावरून
  पाकिस्तानचे
  माजी
  अध्यक्ष आसिफ अली
  झरदारी
  यांनी लेखक
  आणि
  सुप्रसिद्ध
  उद्योगपतींवर
  कायदेशीर
  नोटीस
  बजावून एक
  अब्ज
  रुपयांच्या
  अब्रू नुकसान भरपाईची
  मागणी केली
  आहे. 
·       
  ह्या
  पुस्तकाचे
  लेखक : उद्योगपती
  सद्रुद्दीन
  हाशवानी 
·       
  त्यांच्यासह
  या
  पुस्तकाचे भारतातील
  प्रकाशक
  पेंग्विन
  बुक्स आणि कराचीतील
  प्रकाशक
  लिबर्टी
  बुक्स
  यांच्यावरही
  नोटीस
  बजावली आहे 
·       
  हाशवानी
  हे हाशू
  समूहाचे
  अध्यक्ष
  असून
  त्यांच्यामार्फत
  'मॅरिअट' आणि
  'पर्ल
  कॉण्टिनेण्टल'
  यांसारखी आंतरराष्ट्रीय
  स्तरावरील
  हॉटेल्स चालविली
  जातात | 
| 
·       
  दक्षिण
  आफ्रिकेचा
  अष्टपैलू
  खेळाडू हाशिम
  आमलाने
  सर्वांत जलद १७
  शतके लगावत
  विराट
  कोहलीचा
  विश्वविक्रम
  मोडित काढला.
  त्याने ९८
  डावांमध्ये
  १७
  शतके
  लगावली. 
·       
  भारताचा
  स्टार युवा
  खेळाडू विराट
  कोहलीने ११० डावांमध्ये
  १७
  शतके
  लगावली होती. 
·       
  १००
  डावांपेक्षा
  कमी सामन्यात
  १७ शतके
  लगावणारा
  हाशिम आमला
  जगातील
  एकमेव फलंदाज
  ठरला आहे. | 
| 
·       
  बीएसई आणि
  एनएसई
  बाजाराने
  समूहातील
  किंगफिशर
  आणि यूबी
  इंजिनिअरिंग
  या दोन
  कंपन्यांच्या
  समभागातील
  व्यवहारावर
  एक
  डिसेंबरपासून
  बंदी
  घालण्याचा
  निर्णय
  घेतला आहे.
  नोंदणी
  कराराचे
  उल्लंघन केल्याचा
  आरोप या
  कंपन्यांवर
  आहे.   
·       
  ह्या
  कंपन्या 
  विजय
  मल्ल्याच्या
  यूबी समूहाशी
  संबंधित
  आहेत. | 
| 
·       
  प्रीमियर
  लक्झरी कार
  मेकर कंपनी Rolls-Royce ने Ghost Series 2 ही
  कार भारतात
  लॉन्च केली.
  ह्या कारची
  किंमत
  साडेचार
  कोटी रुपये
  आहे. | 
चालू घडामोडी - २० नोव्हेंबर २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा