- IPL-६ दरम्यान झालेल्या बेटिंग व स्पॉटफिक्सिंगबाबत एन. श्रीनिवासन व अन्य १२ क्रिकेटपटूविरोधात न्या. मुकुल मृदगल समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला.
- ICC चे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्याविरोधात पुरावा नसल्यामुळे त्यांना क्लिनचिट देण्यात आली.
- श्रीनिवासान यांचे जावई व चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे माजी प्रमुख गुरुनाथ मय्यपन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
- कॅलिफोर्नियाच्या ब्रिटनी मेनार्ड या २९ वर्षीय महिलेने इच्छामरण पत्करले.
- तिला ग्लिओब्लास्टोमा हा चौथ्या स्टेजचा ब्रेन कॅन्सर होता.
- कॅलिफोर्नियामध्ये इच्छामरणाला परवानगी नसल्यामुळे तिने ओरेगॉनमधील पोर्टलँडला स्थानांतर केले आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिल्या गेलेल्या विशिष्ट मात्रेच्या प्रमाणित औषधांच्या माध्यमातून तिने मरण पत्करले.
- इंडिया कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सच्या अध्यक्षपदी लोकेश चंद्रा यांची निवड करण्यात आली.
- केंद्रीय अर्थसचिव म्हणून राजीव महर्षी यांची नियुक्ती.
- मराठी रंगभूमी दिन : ५ नोव्हेंबर
चालू घडामोडी - ५ नोव्हेंबर २०१४
लेबल:
asst pre,
Asst Pre 2014,
civil services,
Current affairs,
economics,
Important questions for MPSC,
MPSC,
mpsc blog,
MPSC Mains,
MPSC online,
mpsc online study,
mpsc study material,
psi pre,
STI,
sti pre