- मनोहर पर्रीकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश निश्चित झाल्यावर रिक्त झालेल्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी लक्ष्मीकांत पार्सेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते गोव्याचे आरोग्यमंत्री होते.
- भारताचा ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद व नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यामध्ये बुद्धिबळ विश्वविजेतेपदासाठी सोची (रशिया) येथे लढत सुरू झाली. त्या दोघांमध्ये एकूण १२ लढती होणार आहेत.
- नावाजलेले स्त्रीरोगतज्ञ आर.पी.सोनवाला यांना "धन्वंतरी पुरस्काराने" गौरविण्यात आले.
चालू घडामोडी - ९ नोव्हेंबर २०१४
लेबल:
asst pre,
Asst Pre 2014,
civil services,
Current affairs,
economics,
Important questions for MPSC,
MPSC,
mpsc blog,
MPSC Mains,
MPSC online,
mpsc online study,
mpsc study material,
psi pre,
STI,
STI pre 2015