·
लोकप्रिय
सर्चइंजिन गुगलने
लंडनमध्ये
आपले पहिलेच
स्टोअर उघडले
आहे.
या शॉपमध्ये
ग्राहकांसाठी
अनेक आकर्षणे
ठेवण्यात
आली आहेत.
गुगल अशा
प्रकारची
आणखी दोन
स्टोअर
लवकरच
उघडणार आहे.
·
या
स्टोअरबद्दल
-
·
गुगल
स्टोअरला ‘क्रोमेझोन’ असे नाव.
·
‘व्हर्च्युअल
स्पेस
कॅम्पस’ द्वारे शालेय
विद्यार्थ्यांना
प्रोग्रॅमिंग
शिकविली
जाणार आहे.
·
ऍड्रॉइड
डिव्हाइस, ऍड्रॉइड
ऍप्स, क्रोमबुक
लॅपटॉप्स
आणि अन्य
उत्पादने
हाताळणारा
आणि
वापरण्याला
गुगलचा
विशेष
प्रशिक्षित
कर्मचारीवर्ग.
·
‘ओपन होऊस
इव्हंटस्’ मध्ये
शिक्षकांसाठी
विविध
प्रकारचे
प्रभावी
शैक्षणिक
टूल्स असतील.
·
परस्परांशी
कनेक्ट
असलेल्या
मोठ्या
आकाराच्या
स्क्रिनद्वारे
(पोर्टल)
ग्राहकांना
गुगल अर्थ
पाहता येऊ
शकेल.
·
क्रोमेझोनमध्ये
‘डुडल वॉल’ असेल. त्यावर
विविध
कृत्रिम
स्प्रेच्या
सहाय्याने
ग्राहकांना
गुगल डुडल
तयार करता
येऊ शकेल. तसेच
तयार केलेले
डुडल जीआयएफ
फॉरमॅटमध्ये
सेव्ह करता
येईल.
·
एका
पॉडद्वारे ग्राहकांना
गुगल प्ले
तसेच
युट्युबला
भेट देता
येईल.
·
गुगलने
तयार केलेली
अत्याधुनिक
आणि नवी उत्पादने
येथे ‘क्रोमोझोन’मध्ये
विक्रीसाठी
उपलब्ध
असतील.
|
Khup masta .....
उत्तर द्याहटवा