· ३ मार्च इ.स. ७८ - शालीवाहन शक सुरु. |
·
भाजप-शिवसेना
युतीचा
अत्यंत
महत्त्वाकांक्षी
असा गोवंश
हत्या
बंदीच्या
धोरणाला
राष्ट्रपती प्रणव
मुखर्जी
यांनी पसंती
देत राज्य
सरकारच्या
कायद्याच्या
मसुद्यावर
स्वाक्षरी केली.
·
भाजप-शिवसेना
युतीच्या १९९५ मधील
सरकारने राज्यात
गोवंश
हत्याबंदी
लागू
करण्याचा महत्त्वपूर्ण
निर्णय
घेतला होता.
याबाबतचे विधेयक
विधिमंडळाच्या
दोन्ही
सभागृहांत
संमत करून
राष्ट्रपतींच्या
संमतीसाठी
पाठविण्यात
आले होते.
·
२६ फेब्रुवारी
२०१५ रोजी
राष्ट्रपतींनी
या
कायद्याला
मंजुरी दिली.
|
·
राज्यातील
महापालिका
हद्दीत सुरू
असलेली स्थानिक
संस्था
करप्रणाली
अर्थात ‘एलबीटी’ अखेर रद्द
करण्याचा
निर्णय शासनाने
घेतला असून, येत्या नऊ
मार्चपासून
सुरू
होणाऱ्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनात
ही प्रणाली
रद्द करणार
असल्याचे
अर्थमंत्री
सुधीर
मुनगंटीवार
यांनी
सांगितले.
|
·
भारतीय
अवकाश
संशोधन
संस्थेचा
(इस्रो) ‘आयआरएनएसएस-१डी’ हा नवा
उपग्रह ९ मार्च रोजी
अवकाशात झेप घेणार
आहे.
पीएसएलव्ही
प्रक्षेपकाच्या
माध्यमातून श्रीहरिकोटा
येथील
उपग्रह
प्रक्षेपण
केंद्रातून
या
उपग्रहाचे
प्रक्षेपण करण्यात
येणार आहे.
·
उपग्रहाचे
वजन : १,४२५
किलो
·
सात उपग्रहांच्या
मालिकेतील
हा चौथा
उपग्रह
·
उपयोग :
मुख्यत्वे
दिशादर्शनासाठी
|
·
लोकांना
येणाऱ्या
समस्या
जाणून
घेण्यासाठी आज रेल्वे
मंत्रालयातर्फे
एक मोबाईल ऍप सुरू
करण्यात आले.
या ऍपद्वारे प्रवासादरम्यानही
रेल्वेच्या
तक्रारी करणे
प्रवाशांना
शक्य होणार
असल्याचे मत
रेल्वेमंत्री
सुरेश प्रभू
यांनी
व्यक्त केले.
·
प्रवाशांना
www.indianrailways.gov.in या
संकेतस्थळावर
तक्रारी आणि
सूचना
नोंदविता
येतील, तर हे ऍप डाऊनलोड
करण्यासाठी
प्रवाशांनी www.coms.indianrailways.gov.in या
संकेतस्थळाला
भेट
देण्याचे
आवाहन प्रभू यांनी
केले आहे.
त्याचप्रमाणे
प्रवासी ९७१७६३०९८२ या
क्रमांकावर
संदेश
पाठवूनही
तक्रारी नोंदवू
शकतात.
·
याद्वारे
पाठविलेली
तक्रार ही
संबंधित अधिकाऱ्याच्या
मोबाईलवर
ई-मेलद्वारे
पाठविली जाणार
असून, तो तत्काळ
यावर कारवाई करेल.
|
·
रेल्वे
प्रवासासाठी
‘गो इंडीया’ स्मार्ट
कार्ड योजना रेल्वेतर्फे
लागू
करण्यात आली. दिल्ली-मुंबई
आणि
दिल्ली-कोलकाता
(हावडा) या दोन
मार्गांवर पथदर्शी
प्रकल्पाअंतर्गत
ही योजना
तूर्तास चालू
करण्यात आली
आहे. या
योजनेच्या
अनुभवानंतर
तिची
व्याप्ती
इतरत्र
वाढविण्यात
येईल.
·
सध्या
‘गो इंडीया’ स्मार्ट
कार्डाद्वारे
केवळ आरक्षण
किंवा विनाआरक्षण
तिकिटेच
काढण्याची
सोय उपलब्ध आहे; परंतु आता
हे कार्ड
तिकीट
खिडकीवरही
चालेल.
·
त्याचप्रमाणे
नियुक्त अशा
विनाआरक्षित
तिकीट
यंत्रणा, (यूटीएस), प्रवासी
आरक्षण
यंत्रणा (पॅसेंजर
रिझर्वेशन
सिस्टिम)
आणि
स्वयंचलित
तिकीट
यंत्रांमध्ये
(ऑटोमॅटिक
व्हेंडिंग
मशिन)
त्याद्वारे
प्रवाश्यांना
तिकीट काढणे
शक्य होणार
आहे.
·
यामुळे
चलनविरहित
किंवा रोख
पैसे न
बाळगताही
(कॅशलेस)
लोकांना
तिकीट काढणे
शक्य होणार आहे.
·
हे
कार्ड
मिळविण्यासाठी...
·
सुरवातीला
किमान ७०
रुपये भरून हे
कार्ड
प्राप्त
करणे.
यामध्ये
केवळ वीस
रुपयांचाच
बॅलन्स
मिळेल.
यानंतर
किमान वीस रुपये
भरून ते
रिचार्ज
करता येईल.
तसेच, पन्नास
रुपयांच्या
पटीत पाच
हजार
रुपयांपर्यंत
हे कार्ड
रिचार्ज
करता येईल.
·
‘गो कार्ड’ची
कमाल
मर्यादा दहा
हजार रुपये
एवढी असेल. म्हणजे
एका वेळी दहा
हजार
रुपयांपर्यंतची
तिकिटे या
कार्डाद्वारे
काढणे शक्य
होईल.
·
‘गो इंडीया’ कार्डाची
वैधता
कायमस्वरूपी-आजीवन
असेल.
मात्र, हे कार्ड सहा महिने न
वापरल्यास
ते
तात्पुरते
बाद (निष्क्रिय)
होईल; पण ५० रुपयांचे
शुल्क भरून
ते पुन्हा
कार्यान्वित
करता येईल.
|
·
खाजगी
क्षेत्रातील
मोबाईल
कंपन्यांचे
दर दिवसेंदिवस
वाढत असताना
भारत संचार
निगम लिमिटेड
(बीएसएनएल)
लवकरच
आपल्या
थ्रीजी
सेवेच्या दरात
५० टक्क्यांची
कपात करणार आहे.
·
नेटवर्क
विस्ताराचा
पुढील टप्पा
पूर्ण झाल्यानंतर
बीएसएनएलच्या
थ्रीजी
इंटरनेटचे सेवेचे
दर कमी होण्याची
शक्यता
बीएसएनएलचे
वर्तविली
आहे.
|
·
आयर्लंडविरुद्धच्या
शतकामुळे दक्षिण
आफ्रिकेचा
हाशीम आमला
आंतरराष्ट्रीय
एकदिवसीय
क्रिकेटमध्ये
सर्वांत
वेगवान २०
शतके
झळकाविणारा
खेळाडू ठरला
आहे. यापूर्वी
हा विक्रम
विराट
कोहलीच्या नावावर
होता.
·
आमलाने
एकदिवसीय
क्रिकेटमध्ये
१०८
व्या डावातच
२० शतके केली आहेत.
तर, कोहलीला
२० शतके
पूर्ण
करण्यासाठी
१३३ डाव खेळावे
लागले होते.
|
·
इसीस
या दहशतवादी
संघटनांच्या
समर्थकांनी ट्विटरच्या
कर्मचाऱ्यांसह
संस्थापक
जॅक डोर्सी
यांना जीवे
मारण्याची
धमकी दिली आहे.
·
एका
निनावी
फोरमद्वारे justpaste.it या
छायाचित्र
शेअरिंग
साईटवर फुल्या
मारलेले
डोर्सी
यांचे
छायाचित्र
प्रसिद्ध
करण्यात आले आहे. त्या
चित्रासोबत
डोर्सी
यांना जिवे
मारण्याची
धमकी देणारा
संदेश
देण्यात आली
आहे.
|
·
हरियाणाचे
मुख्यमंत्री
मनोहर लाल
खट्टर
यांच्या ताफ्यातील
गाडीने
पादचाऱ्याला
ठोकरल्याने
त्याचा
मृत्यू झाल्याची
घटना घडली
आहे.
·
राष्ट्रीय
महामार्ग-१
वर हा अपघात झाला असून, या अपघातात
पादचारी
व्यक्ती ठार
झाला आहे.
|
·
भारतीय
जनता
पक्षाने
लोकसभा
निवडणुकीदरम्यान
तब्बल ७१२.४८ कोटी
रुपयांचा
खर्च केला
आहे. तर
त्यानंतर कॉंग्रेसने
४८६.२१ कोटी, तर राष्ट्रवादी
कॉंग्रेसने ६४.४८ कोटी रुपये खर्च
केले आहेत.
·
गेल्या
दशकभरात राष्ट्रीय
पक्षांच्या
निधी
संकलनात
तब्बल ४१८
टक्क्यांची
वाढ झाली
असून खर्चामध्ये
३८६ टक्क्यांची
वाढ झाल्याची
आढळून आले
आहे.
|
·
कॉंग्रेसच्या
संघटनात्मक
फेरबदलांच्या
मालिकेत महाराष्ट्र
प्रदेश
कॉंग्रेसच्या
अध्यक्षपदी
माजी
मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांची; तर मुंबई
विभागीय
कॉंग्रेसच्या
अध्यक्षपदी
माजी खासदार
संजय निरूपम यांची
नियुक्ती आज
जाहीर
करण्यात आली.
·
अन्य
नवे
प्रदेशाध्यक्ष
·
दिल्ली
- अजय माकन
·
तेलंगण
- उत्तम
रेड्डी
·
गुजरात
- भरतसिंह
सोळंकी
·
जम्मू-काश्मीर
- गुलाम अहमद
मीर
|
·
सक्तवसुली
संचालनालयाने
(ईडी) परकी
चलन
व्यवस्थापन
कायद्याचे
(फेमा) उल्लंघन
केल्याप्रकरणी
संयुक्त
जनता दलाचे
(जेडीयू) आमदार
आणि बिहार
विधान
परिषदेचे
उपसभापती सलीम परवेझ
यांना १३.६२
लाख
रुपयांचा
दंड ठोठावला,
तर
राष्ट्रीय
जनता दलाचे
माजी खासदार महंमद
शहाबुद्दीन
यांना
एवढ्याच
दंडासह तुरुंगवासाचीही
शिक्षा सुनावली.
·
२००५मधील
प्रकरणात हे
दोघेही दोषी
आढळले आहेत.
|
·
कोळसा
खाणवाटप
गैरव्यवहार
प्रकरणात एका विशेष
न्यायालयाने
नवी दिल्ली
येथील राठी स्टील
अँड पॉवर
लिमिटेड या कंपनीसह
कंपनीच्या तीन उच्च
अधिकाऱ्यांना संशयित
म्हणून समन्स बजावले.
·
जमिनीच्या
मालकीवरून
कोळसा
मंत्रालयाला
चुकीची
माहिती दिल्याचे
स्पष्ट होत
असल्याचे
न्यायालयाने
म्हटले आहे.
|
चालू घडामोडी - ३ मार्च २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा