प्रश्नसंच १३७ - चालू घडामोडी

MT Quiz
[प्र.१] नुकताच जगातील सर्वात उंच (२४० फुट) व सर्वात मोठा ध्वजस्तंभ कोठे उभारण्यात आला?
१] फरिदाबाद
२] सिकंदराबाद
३] हैद्राबाद
४] चंदिगढ


१] फरिदाबाद, (हरियाणा)
[अधिक माहिती MPSC TOPPERS ब्लॉगवरील १ व २ मार्चच्या चालू घडामोडींमध्ये उपलब्ध आहे.]

----------------
[प्र.२] RBI ने ४ मार्च २०१५ रोजी रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी केल्यामुळे आता नवीन रेपो दर _ _ _ _ _ आहे?
१] ७.२५ टक्के
२] ६.७५ टक्के
३] ८.५० टक्के
४] ७.५० टक्के


४] ७.५० टक्के
[अधिक माहिती MPSC TOPPERS ब्लॉगवरील ५ मार्चच्या चालू घडामोडींमध्ये उपलब्ध आहे.]

----------------
[प्र.३] महाराष्ट्राचे सहकार व पणन विभागाचे कॅबिनेटमंत्री कोण आहेत?
१] एकनाथ शिंदे
२] विनोद तावडे
३] चंद्रकांत पाटील
४] गिरीश बापट


३] चंद्रकांत पाटील
----------------
[प्र.४] भारत ‘स्पाईक’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची खरेदी कोणत्या देशाकडून करणार आहे?
१] रशिया
२] अमेरिका
३] इस्त्राईल
४] फ्रांस


३] इस्त्राईल
----------------
[प्र.५] भारतामध्ये एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी महिला कोण?
१] अरुंधती भट्टाचार्य
२] रंजना कुमारी
३] अर्चना भार्गव
४] सुब्रालक्ष्मी पानसे


२] रंजना कुमारी
----------------
[प्र.६] वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे भारतातील कार्यालय कोणत्या शहरात सुरु करण्यात आले आहे?
१] पुणे
२] नवी दिल्ली
३] बंगळूरू
४] पाटणा


१] पुणे
----------------
[प्र.७] केंद्र सरकारने कोणत्या दोन विमानतळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ म्हणून मान्यता दिली?
अ] दार्जीलिंग
ब] इंफाळ
क] ऐझवाल
ड] आगरतळा

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] क आणि ड
४] अ आणि ड


३] क आणि ड
----------------
[प्र.८] राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण मोहिमेचा ब्रঁड अঁबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती  करण्यात आली?
१] राहुल द्रविड
२] सचिन तेंडूलकर
३] आमिर खान
४] अमिताभ बच्चन


१] राहुल द्रविड
----------------
[प्र.९] इंडियन सुपर लीगमध्ये सहभागी झालेल्या पुणे सिटी क्लबचा हृतिक रोषण हा एक संचालक आहे. त्याने संघाचा ब्रঁड म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे?
१] अर्जुन कपूर
२] सलमान खान
३] दीपिका पदुकोन
४] रणबीर कपूर


१] अर्जुन कपूर
----------------
[प्र.१०] ब्रिस्टॉल येथे झालेल्या वन्यजीव चित्रपट महोत्सवातील पांडा पुरस्कारासंबंधी पुढील विधाने वाचा व योग्य विधान / विधाने निवडा.
अ] हा पुरस्कार ग्रीन ऑस्कर मानला जातो.
ब] कोलकत्त्याच्यी २७ वर्षीय युवती अश्विका कपूर ही या वर्षीच्या पुरस्काराची मानकरी ठरली.
क] सिरोक्का-हाऊ अ डड बिकेम अ स्टड या चित्रपटासाठी हा पुरस्कार जाहीर झाला.

१] फक्त अ योग्य
२] फक्त अ आणि ब योग्य
३] वरील सर्व योग्य
४] वरील सर्व अयोग्य


३] वरील सर्व योग्य
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा