| 
·       
  ८
  मार्च :
  आंतरराष्ट्रीय
  महिला दिन | 
| 
·       
  महाराष्ट्रातील
  गोहत्या
  बंदी
  विधेयकास राष्ट्रपतींनी
  मंजुरी दिली. 
·       
  महाराष्ट्र
  राज्य
  प्राणी
  संवर्धन
  विधेयक १९९५
  हे शिवसेना
  भाजप युती
  सरकारने
  मांडले होते. 
·       
  ३०
  जानेवारी
  १९९६ रोजी ते
  राष्ट्रपतींकडे
  मंजुरीसाठी
  पाठविले
  होते. 
·       
  २६ फेब्रुवारी
  २०१५ -
  विधेयकाला
  राष्ट्रपतींची
  मंजुरी 
·       
  ४
  मार्च २०१५ -
  विधेयकाचे
  कायद्यात
  रुपांतर 
·       
  यापूर्वीही
  आर्य
  समाजाचे
  संस्थापक स्वामी
  दयानंद
  सरस्वती
  यांनी
  गायींचे
  संरक्षण हा
  मुद्दा
  मांडला होता. 
·       
  भारतात
  गोहत्या
  बंदी असलेली
  राज्ये : गुजरात,
  हरियाणा,
  मध्यप्रदेश,
  दिल्ली व महाराष्ट्र
  (शिक्षा :
  १०००० रुपये
  दंड व ५ वर्षे
  तुरुंगवास)  | 
| 
·       
  राष्ट्रपती
  भवनात महिला
  दिनानिमित्त
  महिलांच्या
  सशक्तीकरणात
  मोलाचे
  योगदान
  देणाऱ्या
  सहा
  महिलांना ‘स्त्री
  शक्ती
  पुरस्कार
  २०१४’ तर
  सात
  महिलांना राष्ट्रपतींच्या
  हस्ते ‘नारी
  शक्ती
  पुरस्कार
  २०१४’ प्रदान
  करण्यात आले. 
·       
  माता
  जिजाबाई
  पुरस्कार : श्रीमती
  चंद्रप्रभा
  बोके
  (महाराष्ट्र) 
·       
  देवी
  अहिल्याबाई
  होळकर
  पुरस्कार : अन्याय
  रहित जिंदगी
  (एनजीओ) (गोवा) 
·       
  राणी
  रुद्राम्मा
  देवी
  पुरस्कार : आस्था
  संस्थान
  (एनजीओ)
  (राजस्थान) 
·       
  राणी
  लक्ष्मीबाई
  पुरस्कार : सीमा
  प्रकाश
  (मध्यप्रदेश) 
·       
  राणी
  कन्नागी
  पुरस्कार : डॉ. पी
  भानुमती
  (केरळ) 
·       
  राणी
  गाईदिन्ल्यू
  झेलीयांग
  पुरस्कार : सिस्टर
  मेरीओला
  (राजस्थान) 
·       
  पुरस्काराची
  सुरुवात :
  १९९१ 
·       
  स्वरूप
  : प्रशस्ती
  पत्र व ३ लाख
  रुपये रोख 
·       
  हा
  पुरस्कार महिला व
  बालकल्याण
  मंत्रालयातर्फे
  आंतरराष्ट्रीय
  महिला दिनी (८
  मार्च) रोजी राष्ट्रपतींच्या
  हस्ते दिला
  जातो. 
·       
  याशिवाय
  सात
  महिलांना “नारी
  शक्ती
  पुरस्कार” देण्यात
  आला. १) रश्मी
  आनंद (दिल्ली)
  २) डॉ. नंदिता
  कृष्ण
  (तामिळनाडू) ३)
  लक्ष्मी
  गौतम (उत्तर
  प्रदेश) ४)
  ललिता
  ठुकराल
  (हरियाणा) ५) डॉ.
  सैलक्ष्मी
  बालीजेपल्ली
  (तामिळनाडू) ६)
  पी. कौसल्या
  (तामिळनाडू) ७)
  डॉ. स्वराज
  विद्वान
  (उत्तराखंड) ८)  | 
| 
·       
  नायजेरियात
  सक्रीय
  असलेल्या बोको हराम
  या दहशतवादी
  संघटनेने
  आता इस्लामिक
  स्टेट (इसिस) या
  दहशतवादी
  संघटनेशी
  संलग्न
  होण्याचा
  निर्णय घेतला आहे.
  यापूर्वी
  बोको हराम
  अल् कायदाशी
  संलग्न होती. | 
| 
·       
  भारत-चीन
  सीमारेषेच्या
  सुरक्षेची
  जबाबदारी
  असलेल्या भारत तिबेट
  सीमा
  सुरक्षा
  दलामध्ये (आयटीबीपी)
  प्रथमच
  महिला
  अधिकाऱ्यांचा
  समावेश
  करण्याचा
  निर्णय केंद्र
  सरकारने
  घेतला आहे.  
·       
  या
  महिला
  अधिकाऱ्यांची
  नेमणूक
  भारत चीन
  सीमारेषेवरील
  नथु ला खिंडीसारख्या
  निवडक
  ठिकाणी केली जाणार
  आहे.  
·       
  भारत
  व चीनमधील ही
  सीमारेषा
  दुर्गम
  हवामान व पर्वतीय
  प्रदेश
  यांमुळे
  अत्यंत कठीण
  मानली जाते.
  या पार्श्वभूमीवर
  आयटीबीपीमध्ये
  महिला अधिकाऱ्यांना
  यापूर्वी
  कधीच संधी
  देण्यात आलेली
  नाही. | 
| 
·       
  बिहारमधील
  माधेपुरा
  येथे इलेक्ट्रिक
  इंजिन आणि
  मरहोरा येथे
  डिझेल इंजिन
  निर्मितीचा
  प्रकल्प उभारण्यास
  रेल्वेने
  मंजुरी दिली
  आहे. 
·       
  पंतप्रधान
  नरेंद्र
  मोदी
  यांच्या “मेक
  इन इंडिया” मोहिमेला
  पूरक ठरू
  शकणाऱ्या
  रेल्वेच्या या दोन
  मोठ्या
  प्रकल्पांमधील
  परकी
  गुंतवणुकीला
  रेल्वेमंत्री
  सुरेश प्रभू
  यांनी हिरवा
  कंदील
  दाखविला आहे. | 
| 
·       
  दिमापूर
  (कोहिमा, नागालॅंड)
  येथील
  बलात्काराच्या
  आरोपीला
  तुरुंगातून बाहेर
  काढून
  त्याला बेदम
  मारहाण करत
  हत्या केल्यानंतर
  भरचौकात
  फासावर
  लटकविल्याप्रकरणी
  पोलिसांनी १८
  जणांना अटक
  केली आहे. | 
| 
·       
  “आउटलुक”
  नियतकालिकासह
  अनेक
  वृत्तपत्रे
  आणि नियतकालिके
  यशस्वीपणे
  चालविणारे
  ज्येष्ठ
  संपादक विनोद
  मेहता (वय ७३)
  यांचे दीर्घ
  आजाराने
  निधन झाले. 
·       
  जन्म
  - १९४२, रावळपिंडी. 
·       
  आऊटलुकमध्ये
  येण्याच्या
  आधी त्यांनी
  दिल्ली येथे
  तीस
  वर्षांपूर्वी
  ‘पायोनियर’
  हे
  वृत्तपत्र
  सुरू केले होते. 
·       
  २०११ मध्ये
  त्यांनी
  लिहिलेल्या “लखनौ बॉय” हे
  आत्मचरित्र
  बरेच गाजले
  होते. 
·       
  संडे
  ऑब्झर्व्हर, इंडियन
  पोस्ट, द
  इंडिपेंडन्ट,
  द पायोनिअर अशी अनेक
  प्रकाशने
  सुरू करून
  यशस्वीपणे
  चालविली. 
·       
  अभिनेत्री
  मीना
  कुमारी आणि दिवंगत
  कॉंग्रेस
  नेते संजय
  गांधी यांचे
  चरित्रही लिहिले. 
·       
  “मि.
  एडिटर, हाऊ क्लोज
  आर यू टू द
  पीएम?” या
  आपल्या
  लेखांचे
  पुस्तकही
  त्यांनी
  प्रसिद्ध
  केले आहे.
  (१९९९) 
·       
  त्यांना
  उत्तर
  प्रदेश
  सरकारचा यश
  भारती
  सन्मान २०१५ हा
  पुरस्कार
  मिळाला आहे. | 
| 
·       
  श्रीलंकेचा
  कप्तान कुमार
  संगाकारा
  याने कसोटी
  क्रिकेटमधून
  आपली
  निवृत्ती
  जाहीर केली. 
·       
  भारताविरुद्ध
  ऑगस्ट २०१५
  मध्ये
  होणारी ३ सामन्यांची
  मालिका
  खेळून तो
  कसोटी
  क्रिकेटमधून
  निवृत्त
  होणार आहे. 
·       
  संगाकाराने
  याआधीच विश्वचषक
  २०१५ नंतर
  एकदिवसीय
  क्रिकेटमधून
  निवृत्त होत
  असल्याचे 
  जाहीर
  केलेले आहे.  
·       
  आतापर्यंत
  संगाकाराने
  कसोटी
  क्रिकेटमध्ये
  १३०
  सामन्यांमध्ये
  ३८
  शतक व ५१
  अर्धशतकांसह
  १२,२०३ धावा केल्या
  आहेत. 
·       
  विश्वचषक
  २०१५मध्ये
  क्रमागत ३
  सामन्यांमध्ये
  शतक करून असा
  विक्रम
  करणारा तो
  पहिलाच फलंदाज ठरला आहे.  | 
| 
·       
  दिल्लीतील
  ‘निर्भया
  सामूहिक
  बलात्कारा’वर
  आधारित
  बीबीसीच्या ‘इंडियाज
  डॉटर’ या
  माहितीपटाचा
  प्रीमियर
  (पहिला खेळ) ९
  मार्च रोजी
  अमेरिकेतील
  न्यूयॉर्क
  शहरात होणार आहे. 
·       
  दिग्दर्शक
  : लेजली उडवीन 
·       
  निर्मिती
  : बीबीसी
  वृत्तवाहिनी,
  लंडन 
·       
  या
  माहितीपटासाठी
  दोषी
  मुकेशसिंग
  याची तिहार
  तुरुंगात
  मुलाखर
  घेण्यात आली
  होती.  
·       
  या
  माहितीपटावर
  सरकारने ४
  मार्च रोजी
  बंदी घातली
  आहे. | 
चालू घडामोडी - ८ मार्च २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 

 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा