·
११
मार्च १९६६ :
लालबहादूर
शास्त्री
पुण्यतिथी
|
·
सौर
ऊर्जेवर
चालणारे
बहुचर्चित सोलर
इम्पल्स-२ अहमदाबाद
येथे उतरले. इंधनाचा एक
थेंबही न वापरता
जगप्रवासाला
निघालेल्या
या विमानाबाबत
अनेकांना
उत्सुकता आहे.
·
असे
आहे विमान ..............
·
२३००
किलो वजन
·
७२
मीटर पंखांची
लांबी
·
१७,२४८
सौर घटांची
संख्या
·
कार्बन
फायबर
वापरून
केलेले
विमान
·
एक
प्रवासी
क्षमता
·
१०० किमी
प्रतितास
कमाल वेग
·
चार
लिथियम
पॉलिमर
बॅटरी सौर
घटांद्वारे
चार्ज
केल्या
जातात
·
रात्रीही
उड्डाण करता
येणे शक्य
·
अहमदाबाद
व वाराणसी
येथे
थांबणार
·
स्वच्छ
ऊर्जेचा
संदेश देणार
|
·
कोल्हापूर
जिल्ह्याचे
ज्येष्ठ
नेते आणि
माजी खासदार सदाशिवराव
दादोबा
मंडलिक (वय ८०)
यांचे मुंबईतील
बॉम्बे
हॉस्पिटलमध्ये
उपचार सुरू
असताना निधन झाले.
·
सदाशिवराव
मंडलिक
यांचा अल्प
परिचय
·
नाव
- श्री.
सदाशिवराव
दादोबा
मंडलिक
·
जन्मतारीख
- ७ ऑक्टोबर
१९३४.
·
शिक्षण
- बी.ए. (ऑनर्स)
·
राजकीय
कारकीर्द -
·
विद्यार्थी
चळवळीचे
नेतृत्व -
१९५६-६०.
·
अध्यक्ष,
जि. प. बांधकाम
व आरोग्य
समिती -
१९६७-१९७२.
·
आमदार : १९७२-७८, १९८५-९०,
१९९०-९५, १९९५-९८.
·
अध्यक्ष,
पंचायत राज
समिती - १९८८.
·
राज्यमंत्री - १९९३-९५.
·
पाटबंधारे,
शिक्षण, लाभक्षेत्र
विकास
पुनर्वसन, माजी
सैनिक
कल्याण, महाराष्ट्र
राज्य.
·
आमदार
: १९७२, १९८५, १९९०,
१९९५ अशी चार
वेळा आमदार
म्हणून
यशस्वी कारकीर्द
·
खासदार : १९९८-९९ (१२
वी लोकसभा), १९९९-२००४
(१३ वी लोकसभा), २००४
पासून (१४ वी
लोकसभा), २००९
(१५ वी लोकसभा)
·
लोकसभेच्या
महत्त्वाच्या
८
समित्यांचे
सदस्य
म्हणून
कार्यरत.
·
काळम्मावाडी
(दूधगंगा)
प्रकल्प
पूर्ण करण्यामध्ये
पुढाकार. या
प्रकल्पांतर्गत
दूधगंगा
नदीचे पाणी
वेदगंगा
नदीच्या
पात्रात सोडून
वेदगंगा
खोऱ्यातील
शेतकऱ्यांना
दिलासा (२
मार्च १९९४).
|
·
भारतापेक्षा
पाकिस्तानकडे
जास्त
अण्वस्त्र
असल्याचा
दावा “इंटरॅक्टिव्ह
इन्फोग्राफिक”ने
केला आहे.
·
गेल्या
वर्षी
पाकिस्तानकडे
१२०
अण्वस्त्रे
होती. भारतापेक्षा
पाकिस्तानकडे
दहा
अण्वस्त्रे
जास्त होती, असे “इंटरॅक्टिव्ह
इन्फोग्राफिक”ने
म्हटले आहे.
·
शिकागो
विद्यापीठात
वैज्ञानिकांनी
१९४५ मध्ये “इंटरॅक्टिव्ह
इन्फोग्राफिक”ची
स्थापना केली आहे.
याद्वारे अण्वस्त्रांचा
इतिहास व
माहिती मिळते. या
संस्थेकडून
जगभरातील
अण्वस्त्रांची
माहिती
मिळण्यास
मदत होते.
·
१९८७ मध्ये
जगभरातील
अण्वस्त्रांची
माहिती त्यांनी
उपलब्ध करून
दिली होती.
·
सध्या
अमेरिका
व रशिया या
देशांकडे
पाच-पाच हजार, फ्रान्स ३००, चीन
२५०, ब्रिटन
२२५ आणि
इस्राइलजवळ ८० अण्वस्त्रे
आहेत.
|
·
एका
रिऍलिटी
शोच्या
शुटिंगदरम्यान अर्जेंटिना
येथे दोन
हेलिकॉप्टर्सची
समोरासमोर
धडक बसून
दहा जण ठार
झाले.
·
या
दहा
जणांमध्ये फ्रान्सचे ऑलिंपिक
विजेती
जलतरणपटू
कॅमिली मफॅट
आणि मुष्टियोद्धा
अलेक्सिस
वॅस्टीन या दोघांसह
फ्रान्सच्या
आठ
नागरिकांचा
समावेश आहे.
·
या
अपघातात प्रसिद्ध
खलाशी
फ्लॉरेन्स
अर्थाउड आणि एएलपी
टीव्ही
कंपनीचे
कर्मचारीही
मृत्युमुखी
पडले.
फ्लोरेन्स या
उत्तर
अटलांटिक
समुद्र
एकटीने पार
करणाऱ्या
पहिल्या
महिला खलाशी
होत्या.
|
·
तब्बल
नऊ सुधारणा करून
महत्त्वाकांक्षी
भूसंपादन
विधेयक
लोकसभेमध्ये
मंजूर करण्यात
मोदी सरकार
यशस्वी ठरले.
·
परंतु, लोकसभेत
विधेयक
मंजूर झाले
असले तरी
राज्यसभेत
अल्पमत
असल्यामुळे
सरकारची
तेथे खऱ्या अर्थाने
कसोटी
लागणार आहे.
|
·
गुगलने
आपल्या
ब्लॉगिंग
सेवेतील अश्लील
मजकुरावर २३
मार्चपासून
लागू होणारी बंदी
हटविली आहे.
·
अनेक
कालावधीपासून
सुरू असलेले
ब्लॉग तसेच गुगलच्या
ब्लॉगिंग
सेवेवर याचा
विपरीत परिणाम
होण्याची
शक्यता
असल्याचे
यूजर्सनी
दिलेल्या
प्रतिक्रियांमध्ये
आढळून
आल्याचे
गुगलने
म्हटले आहे.
·
त्या
पार्श्वभूमीवर
ही बंदी मागे
घेण्यात आली
असून अश्लील
साहित्याबाबतचे
यापूर्वीचे
धोरण कायम राहणार
असल्याचे
गुगलने
स्पष्ट केले
आहे.
|
·
मेघालयमधील
साउथ गारो
हिल्स येथे
एका हल्ल्यात
चार पोलिस
हुतात्मा तर दोन जण
जखमी झाले.
|
·
अमेरिकेत
सॅन
फ्रॅन्सिस्को
येथे आयोजित
एका विशेष
कार्यक्रमात
ऍपलने
तयार केलेले घड्याळ आयवॉच जगासमोर
सादर
करण्यात आलं.
·
ही
आयवॉच आपण
दिवसभरात
किती चाललो, किती
सायकल
चालविली, एकाच
ठिकाणी बसून
किती वेळ काम
केलं, आपल्या
शरीरात किती
कॅलरीज आहेत, किती
आवश्यक
आहेत आदी
महत्वाच्या
बाबी सांगणार
आहे.
·
या
आयवॉचमध्ये
आपल्या
हृदयाची
धडधड आपल्या मित्र-मैत्रिणीला
ऐकविण्याची
सुविधाही देण्यात
आली आहे.
|
·
इसीस
या
दहशतवादी
संघटनेचे
फेसबुक आणि
ट्विटर
खाते बंद
केल्यानंतर
त्यांनी
स्वत:चीच सोशल
नेटवर्किंग
साईट सुरु केली आहे.
·
5elafabook.com या नावाने
ही साईट सुरु
करण्यात आली
आहे. या
साईटच्या
माध्यमातून
दहशतवादी
कारवायांबाबतचे
संदेश तसेच
संघटनेमध्ये
सदस्यांची
भरती
करण्यात येत
आहे.
|
·
महेंद्रसिंह
भट्टी
हत्याप्रकरणी
उत्तर
प्रदेशतातील
वादग्रस्त
नेते डी. पी.
यादव आणि
इतर तीन
जणांना
केंद्रीय
अन्वेषण
विभागाच्या (सीबीआय)
विशेष
न्यायालयाने
जन्मठेपेची
शिक्षा सुनावली.
|
·
पाकिस्तानचे
माजी
राष्ट्राध्यक्ष
परवेझ
मुशर्रफ
यांच्याविरुद्ध
न्यायालयाने
जामीनपात्र
अटक वॉरंट
जारी केले आहे.
·
लाल
मशिदचे गाझी
अब्दुल रशीद
यांच्या
हत्येप्रकरणी
न्यायालयात
सुनावणी
सुरू आहे.
मुर्शरफ
एकदाही
सुनावणीला
उपस्थित न
राहिल्याने
अटक वॉरंट
काढण्यात
आले आहे.
|
·
राष्ट्रीय
जनता दलाचे
प्रमुख लालू
प्रसाद यादव
यांच्या
कन्येने
डॉ.मिसा
भारती यांनी
अमेरिकेतील
हार्वर्ड
विद्यापीठातील
इंडिया
कॉन्फरन्समध्ये
भाषण
दिल्याचे फोटो
आणि सोबत
पत्रक सोशल
मिडियावर
अपलोड केले होते.
·
या
पार्श्वभूमीवर
हार्वर्ड
विद्यापीठाने
डॉ.भारती यांना
इंडिया
कॉन्फरन्समध्ये
व्याख्याता
म्हणून
निमंत्रित
करण्यात आले
नसल्याचे
पत्रक काढून
स्पष्ट केले
आहे.
त्यामुळे लालूच्या
कन्येचा
बनावटपणा
उघड झाला आहे.
|
·
आपल्या
आकाशगंगेभोवती
(मिल्की वे)
परिभ्रमण
करणाऱ्या
तब्बल नऊ लघू
आकाशगंगांचा
शोध
खगोलशास्त्रज्ञांना
लागला आहे.
·
ही
माहिती ‘ऍस्ट्रोफिजिकल
जर्नल’मध्ये
प्रसिद्ध
करण्यात आली
आहे.
·
लघू
आकाराच्या
या आकाशगंगांमध्ये
प्रत्येकी
साधारण काही अब्ज
तारे आहेत.
याउलट
आपल्या
आकाशगंगेत
शेकडो अब्ज
तारे आहेत.
·
तसेच
या लघू
आकाशगंगा ‘मिल्की वे’हून
काही अब्जपट
अंधूक आणि
काही लक्षपट
कमी वस्तुमानाच्या आहेत.
·
या
नवीन नऊ
आकाशगंगांपैकी
सर्वांत
जवळची आकाशगंगा
ही ‘मिल्की वे’पेक्षा
एक लाख
प्रकाशवर्षे
दूर आहे, तर
सर्वांत
दूरची
आकाशगंगा १०
लाख
प्रकाशवर्षांपेक्षा
दूर आहे.
|
·
वेस्ट
इंडीजचे
महान फलंदाज
व्हिवियन
रिचर्डस
यांची
सर्वकालीन
सर्वोत्तम
वन-डे क्रिकेटपटू
म्हणून निवड करण्यात
आली आहे.
·
‘ईएसपीएन’
क्रीडा
वाहिनीच्या ‘क्रिकेट
मंथली’ मासिकाच्या
वतीने देण्यात
येणाऱ्या या
पुरस्कारात
रिचर्डस यांनी
भारताच्या
सचिन
तेंडुलकरला
मागे टाकले.
·
या
पुरस्कारासाठी
रिचर्डस
यांच्यासह
सचिन तेंडुलकर,
महेंद्रसिंह
धोनी, वसिम
अक्रम, ऍडम
गिलख्रिस्ट
या पाच
खेळाडूंना
नामांकने मिळाली
होती.
·
एकदिवसीय
सर्वोत्तम
संघ : ऍडम
गिलख्रिस्ट, सचिन
तेंडुलकर, रिकी
पॉंटिंग, व्हिव
रिचर्डस, जॅक्स
कॅलिस, महेंद्रसिंह
धोनी, सनथ
जयसूर्या, कपिलदेव,
वसिम अक्रम, शेन
वॉर्न आणि
ज्योएल
गार्नर.
|
·
इसीस
या दहशतवादी
संघटनेने
इस्रायली
गुप्तचर
असल्याचा
आरोप ठेवत मोहम्मद
मुसल्लम या किशोरवयीन
तरुणाची
लहान मुलाने
हत्या केल्याचा
व्हिडिओ
प्रकाशित
केला आहे.
·
संघटनेच्या
एका मिडिया
आऊटलेटवर हा
व्हिडिओ
प्रकाशित
करण्यात आला
आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा