[प्र.१] इंद्रधनुष्य क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती?
१] लघुउद्योग
२] माहिती तंत्रज्ञान
३] खाण क्षेत्र
४] शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास
१] लघुउद्योग
२] माहिती तंत्रज्ञान
३] खाण क्षेत्र
४] शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास
४] शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास
----------------[प्र.२] शेती व दुग्धव्यवसाय हे कोणत्या प्रकारचे उपक्रम ठरतात?
१] स्वतंत्र उपक्रम
२] स्पर्धात्मक उपक्रम
३] पूरक उपक्रम
४] परीपुरक उपक्रम
४] परीपुरक उपक्रम
----------------[प्र.३] खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० चे तातडीचे उद्दिष्ट आहे?
१] स्वास्थ्यविषयक पायाभूत सुविधांची गरज भागविणे.
२] एकूण जननदर कमी करणे.
३] लोकसंख्या स्थिर करणे.
४] वरील सर्व
१] स्वास्थ्यविषयक पायाभूत सुविधांची गरज भागविणे.
----------------[प्र.४] खालीलपैकी कोणत्या देशाशी संयुक्त राष्ट्र संघाने ‘तेलाच्या बदल्यात धान्य’ या स्वरूपाचा करार केला होता?
१] कझाकस्थान
२] इराक
३] इराण
४] कुवेत
२] इराक
----------------[प्र.५] पतप्रमाणित करणाऱ्या संस्थांनुसार गुंतवणुकीचा सर्वाधिक दर्जा कोणता आहे?
१] AAAA
२] AAA
३] AA
४] A
२] AAA
----------------[प्र.६] १९५७ साली अन्नधान्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष कोण होते?
१] एम. एस. स्वामिनाथन
२] अशोक मेहता
३] पंजाबराव देशमुख
४] सी. डी. देशमुख
२] अशोक मेहता
----------------[प्र.७] खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक (BIMSTEC) संघटनेचा सदस्य नाही?
१] नेपाळ
२] भूतान
३] पाकिस्तान
४] बांग्लादेश
३] पाकिस्तान
----------------[प्र.८] आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते?
१] अंतर्गत व बहिर्गत कर्ज
२] क्रमवर्धी करपद्धती
३] तुटीची अर्थव्यवस्था
४] सरकारी कर्जरोखे
३] तुटीची अर्थव्यवस्था
----------------[प्र.९] भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) चे प्रमुख उद्दिष्ट्य कोणते?
१] समतोल किंमत रचना
२] समन्वित किंमत रचना
३] पर्याय १ आणि २
४] यापैकी नाही
१] समतोल किंमत रचना
----------------[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम ‘सेझ’ रद्द केले?
१] मेघालय
२] मणिपूर
३] सिक्कीम
४] गोवा
४] गोवा
----------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा