- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने २८ एप्रिल २०१६ रोजी ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम’ (आयआरएनएसएस) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला.
- या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) पूर्णत्वास गेली आहे.
- या यंत्रणेचे नामकरण पंतप्रधान मोदी यांनी ‘नाविक’ असे केले आहे.
आयआरएनएसएस उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा इतिहास | |||
---|---|---|---|
उपग्रह | प्रक्षेपण दिन | कक्षा | प्रक्षेपक |
१ए | १ जुलै २०१३ | भूसमकालिक | पीएसएलव्ही-सी २२ |
१बी | ४ एप्रिल २०१४ | भूसमकालिक | पीएसएलव्ही-सी २४ |
१सी | १६ ऑक्टोबर २०१४ | भूस्थिर | पीएसएलव्ही-सी २६ |
१डी | २८ मार्च २०१५ | भूसमकालिक | पीएसएलव्ही-सी २७ |
१ई | २० जानेवारी २०१६ | भूसमकालिक | पीएसएलव्ही-सी ३१ |
१एफ | १० मार्च २०१६ | भूस्थिर | पीएसएलव्ही-सी ३२ |
१जी | २८ एप्रिल २०१६ | भूस्थिर | पीएसएलव्ही-सी ३३ |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा