| 
·       
  १४व्या
  वित्त
  आयोगाचा
  अहवालाच्या
  शिफारशी   
·       
  अध्यक्ष:-रिझर्व्ह
  बँकेचे माजी
  गव्हर्नर वाय.
  व्ही. रेड्डी 
·       
  केंद्रीय
  करांमध्ये
  राज्यांचा
  वाटा १० टक्क्यांनी
  वाढवून ४२
  टक्के  
·       
  २०१५-१६
  या आर्थिक
  वर्षात
  राज्यांना
  १.७८ लाख कोटी रुपयांचा
  अतिरिक्त
  महसूल (केंद्राकडून) 
·       
  महसुलाची
  चणचण
  असलेल्या ११
  राज्यांना
  ४८,९०६ कोटी
  रुपयांचे
  अर्थसाह्य देण्याची
  शिफारस 
·       
  आंध्र
  प्रदेश
  (तेलंगणच्या
  विभाजनानंतर), आसाम, जम्मू
  आणि काश्मीर, हिमाचल
  प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड, त्रिपुरा
  आणि पश्चिम
  बंगाल चा या
  राज्यांमध्ये
  समावेश करण्यात
  आला आहे.  
·       
  २०२०
  पर्यंत एकूण
  १.९४ लाख
  कोटींचा
  निधी केंद्राकडून
  अदा   
·       
  २०१५-१६
  या आर्थिक
  वर्षात
  राज्यांना
  एकूण ५.२६ लाख
  कोटी
  रुपयांचा
  वाटा 
·       
  २०१९-२०
  सालापर्यंत
  राज्यांचा
  एकूण महसुली वाटा
  ३९.४८ लाख
  कोटींचा
  असेल.  
·       
  पाच
  वर्षांत
  पंचायती आणि
  महानगरपालिकांसाठी
  २.८७ लाख
  कोटींचा
  अतिरिक्त
  निधी
  केंद्राकडून
  मिळेल. 
·       
  याशिवाय
  आपत्ती
  निवारणासाठी
  सर्व
  राज्यांसाठी
  ५५,०९७ कोटी
  रुपयांचा
  निधी | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा