·
आयपीएलच्या
गेल्या
मोसमातील
स्पॉट फिक्सिंग
प्रकरणाच्या
न्यायालयीन
चौकशीची प्रक्रिया
पूर्ण झाली.
तब्बल सतरा
महिने ही
प्रक्रिया
सुरू होती. या
प्रकरणात
न्यायालयाने
दिलेल्या
निर्णयानुसार
गुरुनाथ
मय्यपन आणि
राज कुंद्रा
यांना सट्टेबाजीत
दोषी धरण्यात
आले आहे.
·
श्रीनिवासन
यांना
दोषमुक्त
केले असले, तरी
परस्पर
हितसंबंधाचा
निकष लावत
त्यांना बीसीसीआयची
निवडणूक
लढविण्यास
बंदी घालण्यात
आली आहे.
·
थोडक्यात
निकाल
·
सहा
आठवड्यात
बीसीसीआयने
नव्याने
निवडणूका घ्याव्यात.
श्रीनिवासन
यांना
निवडणूक
लढविण्यास
बंदी
·
बीसीसीआयच्या
कुठल्याही
पदाधिकाऱ्याचे
व्यावसायिक
हितसंबंध
नसावेत
·
श्रीनिवासन
यांना
आयपीएलचा
संघ घेण्यास
परवानगी
देणारा ६.२.४ नियम
पूर्णपणे
चुकीचा
·
बीसीसीआय
ही
सार्वजनिक
संस्था.
त्यांची एकाधिकारशाही
मोडण्यासाठी
कुठलाही
कायदा सरकार
आणू शकत नाही.
·
श्रीनिवासन
यांचे जावई
गुरुनाथ
मय्यपन आणि
राजस्थान
रॉयल्सचे
सहमालक राज
कुंद्रा हे
संघाचे
अधिकारी.
सट्टेबाजीत
त्यांचा थेट
संबंध
·
चेन्नई
सुपर किंग्ज
आणि
राजस्थान
रॉयल्सचे भवितव्य
ठरविण्याचा
अधिकार
निवृत्त
न्यायाधीश
आर. एम. लोढा, अशोक
भान आणि आर.
व्ही.
रवींद्रन
यांची नवी समिती
नियुक्त.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा