·
१८
फेब्रुवारी १८२३ :
लोकहितवादी
गोपाळ हरी
देशमुख
यांचा जन्म
|
·
दिल्ली
विधानसभेच्या
विरोधी
पक्षनेतेपदासाठी
भारतीय
जनता
पक्षाने (भाजप)
विजेंदर
गुप्ता यांची निवड
केली.
·
गुप्ता
हे रोहिणी
मतदार
संघामधून
निवडून आले
आहेत.
|
·
दादासाहेब
फाळके
पुरस्कार
विजेते, प्रसिद्ध
तेलगू
चित्रपट
निर्माते
आणि राजकारणी
दग्गुबती रामा
नायडू (डी.
रामा नायडू) (वय
७८) यांचे
आज निधन झाले.
·
नायडू
हे सुरेश
प्रॉडक्शनचे
संस्थापक-अध्यक्ष
होते.
·
रामा
नायडू यांना
सन २००९ मध्ये
दादासाहेब
फाळके
पुरस्कार व २०१२ मध्ये
पद्मभूषण पुरस्काराने
गौरविण्यात
आले होते.
·
सर्वाधिक
चित्रपटांची
निर्मिती
करण्याचा विक्रमही
त्यांच्या
नावावर आहे. त्यांनी १५
भाषांमध्ये १५५
चित्रपटांची
निर्मिती केली
आहे. याची
दखल गिनीज बुक ऑफ
रेकॉर्डने घेतली
होती.
·
पहिला
चित्रपट :
अनुरागम (१९६३)
·
सुरेश
प्रॉडक्शन्स
अंतर्गत
पाहिला चित्रपट : ‘रामुडू-भीमुडू’ (१९६४)
·
चित्रपट
क्षेत्राबरोबरच
राजकीय
क्षेत्रातही
त्यांनी काम
केले होते. १९९९ मध्ये
त्यांनी
राजकारणात
प्रवेश केला.
तेलगू देसम
पक्षाचे
त्यांनी
समर्थपणे
प्रतिनिधित्व
केले होते.
|
·
इराकच्या
पश्चिम
प्रांतातील
अन्बर
भागामध्ये ‘इसिस’ या
दहशतवादी
संघटनेने
सुन्नी
धर्मियाच्या
४० जणांना
जिवंत
जाळल्याची
घटना आज
घडली आहे.
|
·
पाकिस्तानचा
माजी
कर्णधार सलमान
बट्ट याने
पाकिस्तान
क्रिकेट
मंडळाच्या (पीसीबी) अध्यक्षांसमोर
स्पॉट
फिक्सिंगचे
आरोप कबूल
केले आहेत.
|
·
आत्महत्या
केलेल्या २७३१
शेतकऱ्यांच्या
कुटुंबीयांना
आर्थिक भरपाईसाठी
महाराष्ट्र
सरकारने
अपात्र
ठरविल्याच्या
कृतीची
स्वयंस्फूर्त
दखल घेत
राष्ट्रीय
मानवाधिकार
आयोगाने
तीव्र
नाराजी व्यक्त
केली आहे.
·
हा
प्रकार
म्हणजे
सरळसरळ
मानवाधिकारांचे
उल्लंघन
असल्याचा
ठपका ठेवून
आयोगाने
राज्य सरकारला
नोटीसही
बजावली आहे.
|
·
‘मार्स
वन’ या
संस्थेने
मंगळावर
जाण्यासाठी
आखलेल्या महत्त्वाकांक्षी
योजनेच्या
चाचणी
टप्प्यासाठी
१००
नागरिकांची
निवड
करण्यात आली
असून, यामध्ये
तीन
भारतीयांचाही
समावेश आहे.
·
ही
खासगी मोहीम
असून
मंगळावर
वस्ती
करण्याचा
उद्देश असल्याने
हा प्रवास
एकतर्फीच
असणार आहे.
·
मंगळावर
कायमस्वरूपी
जाण्याची
तयारी असणाऱ्या
भारतीय
नागरिकांत २९
वर्षीय तरणजितसिंग
भाटिया हे सेंट्रल
फ्लोरिडा
विद्यापीठात
कॉम्प्युटर
सायन्सची डॉक्टरेट
पदवी घेत
आहेत. इतर दोन
महिलांपैकी २९
वर्षीय रितिका
सिंग
यांचे दुबईत
वास्तव्य
आहे.
तिघांमध्ये
सर्वांत
लहान असलेली १९
वर्षीय श्रद्धा
प्रसाद ही
केरळमधील
आहे.
|
·
मुंबईतील
वाहतुकीची
कोंडी व
रस्त्यांवरील
अपघातांचे
वाढते
प्रमाण
लक्षात घेऊन हे प्रमाण
कमी
करण्यासाठी जागतिक
पातळीवरील
उद्योगपती
मायकल
ब्लुमबर्ग
यांनी १०० कोटींची
मदत दिली
आहे.
·
याबाबत
महाराष्ट्र
सरकारने
ब्लुमबर्ग
फिलान्थ्रोपिस
या
आंतरराष्ट्रीय
संस्थेसोबत पाच
वर्षांचा
सामंजस्य
करार केला.
|
·
ओडिशा
केंद्रपाडा येथील
‘भितरकनिका
नॅशनल पार्क’मध्ये
झालेल्या
गणनेमध्ये
सहा विविध
प्रजातींचे २८० डॉल्फिन
मासे
आढळून आले
आहेत.
|
·
बांगलादेश
मुक्तिसंग्रामात
महत्त्वाची
भूमिका
बजावलेले
भारतीय हवाई
दलाचे डाकोटा
विमान (डीसी-३)
ढाका येथे
पार
पडलेल्या एका
दिमाखदार
सोहळ्यात
भारताने
बांगलादेशकडे
सूपूर्त केले.
·
पाकिस्तानबरोबर
१९७१ ला
झालेल्या या
युद्धात
सैनिकांना
युद्धक्षेत्रावर
उतरविण्याची
मोठी
कामगिरी या
विमानाने
पार पाडली होती. या
युद्धानंतरच
पाकिस्तानचे
विभाजन होऊन
बांगलादेशची
निर्मिती
झाली होती.
|
·
दक्षिण
आशियातील
सर्वांत
मोठे
विमानांचे प्रदर्शन
आजपासून हवाई
दलाच्या
यलहंका (बंगळूरू) विमान
तळावर सुरू
होत आहे.
·
दर
दोन
वर्षांनी
होणाऱ्या ‘एअरो
इंडिया’च्या
प्रदर्शनाचे
हे दहावे
वर्ष आहे. पाच दिवस
चालणाऱ्या
या
प्रदर्शनात
जगभरातील
आघाडीच्या
अनेक विमान
कंपन्या
सहभाग घेणार
आहेत.
·
पंतप्रधान
नरेंद्र
मोदी हे
प्रदर्शनाचे
उद्घाटन करणार आहेत.
|
·
ऑटोमेशन
तंत्रज्ञान
उपलब्ध करून
देणारी अमेरिकेतील
पनाया कंपनी
इन्फोसिस
कंपनीने १२००
कोटी
रुपयांना
विकत घेतली आहे.
|
·
सरफराज
खान (१७ वर्षे) आयपीएलच्या
इतिहासात
सर्वात कमी
वयाचा खेळाडू
ठरला
असून रॉयल
चॅलेंजर्स
बंगळुरू संघाने
त्याला ५० लाख रुपयांत
बोली लावून
आपल्या
संघात
समाविष्ट
केले.
|
·
विश्वचषकाच्या
इतिहासात ‘स्वयंचीत’ (हिटविकेट)
होणारा
रेगिस
चकब्वा (झिम्बाब्वे) आठवा फलंदाज ठरला.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा