| 
·       
  ३
  फेब्रुवारी १८३२
  : उमाजी नाईक, महाराष्ट्रातील
  आद्यक्रांतिकारक
  पुण्यतिथी. | 
  | 
·       
  भारताचा
  टेनिसपटू लिएंडर पेस
  आणि स्विस टेनिसपटू
  मार्टिना हिंगीस
  यांनी
  ऑस्ट्रेलियन
  ओपन टेनिस
  स्पर्धेचे
  मिश्र
  दुहेरी
  विजेतेपद
  पटकावले आहे. 
·       
  लिएंडर
  पेस आणि
  हिंगीस
  यांनी
  डॅनियल
  नेस्टोर आणि
  क्रिस्तिना
  माल्देनोव्हिकचा
  ६-४, ६-३ असा १
  तास आणि २
  मिनिटांत
  पराभव केला.
  पेस आणि
  हिंगीसने
  मिळून कॅनडा
  आणि
  फ्रान्सच्या
  जोडीचा
  पराभव करत
  मिश्र
  दुहेरी
  स्पर्धेचे
  विजेतेपद
  पटकावले आहे.  
·       
  याआधी
  पेसनं २००३
  साली
  मार्टिना
  नवरातिलोव्हासह,
  तर २०१० साली
  कारा ब्लॅकच्या
  साथीनं
  ऑस्ट्रेलियन
  ओनपच्या
  मिश्र दुहेरीचं
  विजेतेपद
  पटकावले आहे. 
·       
  पेसचे
  हे एकूण
  पंधरावे, तर
  मिश्र
  दुहेरीतील
  सातवे
  विजेतेपद ठरले. हिंगीसने
  एकूण सोळावे
  विजेतेपद
  मिळविताना दुहेरीत
  अकरावे
  ग्रॅंड
  स्लॅम विजेतेपद
  मिळविले. | 
  | 
·       
  जागतिक
  क्रमवारीत
  अव्वल स्थानावर असणाऱ्या
  सर्बियाच्या
  नोव्हाक
  जोकोविच
  याने पुरुष
  एकेरीच्या
  लढतीत
  ब्रिटनच्या
  अँडी मरे
  याचा ७-६ (७-५), ६-७(४-७),
  ६-३, ६-० असा
  पराभव करून
  ऑस्ट्रेलियन
  टेनिस स्पर्धेत
  विजेतेपद
  मिळविले. 
·       
  त्याने
  ही स्पर्धा
  पाच वेळा
  जिंकण्याचा
  पराक्रम
  केला. ऑस्ट्रेलियन
  टेनिस
  स्पर्धेत
  सहा वेळा
  विजेतेपद
  मिळविलेल्या
  रॉ
  इमर्सनच्या
  कामगिरीशी
  बरोबरी
  करण्यासाठी
  त्याला आता
  एका
  विजेतेपदाची
  गरज
  आहे. 
·       
  कारकिर्दीमधील
  त्याचे हे
  आठवे ग्रॅंड
  स्लॅम विजेतेपद
  ठरले. | 
  | 
·       
  ऑस्ट्रेलियन
  ओपन २०१५ चे
  मानकरी 
·       
  पुरुष
  एकेरीः जोकोविच विजयी वि.
  मरे ७-६ (७-५), ६-७
  (४-७), ६-३, ६-०. 
·       
  महिला
  एकेरीः सेरेना
  विल्यम्स विजयी
  मारिया
  शारापोव्हा
  ६-३, ७-६ (७-५). 
·       
  पुरुष
  दुहेरीः बोलेली-फॉग्निनी
  विजयी
  वि.
  हर्बर्ट-माहूत
  ६-४, ६-४. 
·       
  महिला
  दुहेरीः सँड्स-सॅफारोव्हा
  विजयी
  वि. चॅन-झेंग
  ६-४, ७-६ (७-५). 
·       
  मिश्र
  दुहेरीः पेस-हिंगिस विजयी वि.
  नेस्टर-म्लादेनोविक
  ६-४, ६-३. | 
  | 
·       
  महात्मा
  गांधी
  राष्ट्रीय
  रोजगार हमी
  योजनेतून (मनरेगा)
  स्थायी
  संपत्ती
  निर्माण
  करण्यासाठी
  या
  योजनेच्या
  अंमलबजावणीत
  इतर
  कामांचाही समावेश
  करण्याचा
  निर्णय
  केंद्र
  सरकारने घेतला
  आहे.  
·       
  यामध्ये
  मनरेगा
  स्वच्छ भारत
  मोहिमेशी
  जोडली जाणार आहे.
  केंद्राच्या
  या
  निर्णयाला
  तब्बल २१ राज्यांनी
  सहमती
  दर्शविली
  असून, ग्रामीण
  अर्थव्यवस्थेवर
  याचा
  सकारात्मक परिणाम
  होईल, असे
  प्रतिपादन केंद्रीय
  ग्रामविकासमंत्री
  चौधरी
  वीरेंद्रसिंह
  यांनी
  आज केले. | 
  | 
·       
  विधानसभा
  अध्यक्ष हरिभाऊ
  बागडे यांना
  न्यायालयाने
  अजामीनपात्र
  वॉरंट
  बजावल्याने राज्यात
  घटनात्मक
  पेच निर्माण
  होण्याची
  शक्यता निर्माण
  झाली आहे. 
·       
  विधानसभा
  अध्यक्षांना
  विशेषाधिकार
  असल्याने
  न्यायालय
  आणि
  विधिमंडळ
  सभागृहाचे
  अध्यक्षांचे
  अधिकार
  यांच्यात
  वादविवाद
  होण्याची
  भीती व्यक्त
  होत आहे.  
·       
  विधानसभा
  अध्यक्ष आणि
  लोकसभा
  अध्यक्षांना
  विशेष
  अधिकार
  असतात.
  संसदीय
  कार्यप्रणालीमध्ये
  ही पदे
  सर्वश्रेष्ठ
  मानली जातात.
  लोकशाहीत
  संसद आणि
  विधिमंडळ
  सर्वोच्च
  आहे. त्यामुळे, या दोन्ही
  सभागृहांच्या
  अध्यक्षांना
  राज्यघटनेने
  विशेष
  अधिकार बहाल
  केले आहेत. 
·       
  एका
  विश्वस्त
  संस्थेच्या
  संदर्भात
  बागडे यांना
  अजामीनपात्र
  वॉरंट
  काढण्यात
  आलेले आहे. मात्र, विधानसभा
  अध्यक्ष हे
  वॉरंट
  नाकारू
  शकतात, असा दावा
  करण्यात येत
  आहे.  
·       
  यापूर्वी
  लोकसभा
  अध्यक्ष
  सोमनाथ
  चॅटर्जी यांनी
  आणि
  सर्वोच्च
  न्यायालय
  यांच्यात
  अशा प्रकारचा
  पेच निर्माण
  झाला होता. चॅटर्जी
  यांनी
  लोकसभा
  अध्यक्षांच्या
  अधिकाराचा
  वापर करून
  सर्वोच्च
  न्यायालयाचे
  समन्स
  स्वीकारण्याचे
  नाकारले
  होते.
  त्यामुळे, बागडेदेखील
  या
  अधिकाराचा
  वापर करतील, अशी
  शक्यता आहे. | 
  | 
·       
  अमेरिकेचे
  अध्यक्ष
  बराक ओबामा
  भारताच्या प्रजासत्ताक
  दिन
  सोहळ्यात
  प्रमुख पाहुणे
  म्हणून
  उपस्थित
  राहिल्यानंतर, आता
  पाकिस्तानने
  लष्कर
  दिनाला
  प्रमुख
  पाहुणे म्हणून
  उपस्थित
  राहण्यासाठी
  चीनचे
  अध्यक्ष शी
  जिनपिंग
  यांना
  निमंत्रण
  दिले आहे. 
·       
  पाकिस्तानमध्ये
  पुढील
  महिन्यात
  लष्कर दिन साजरा
  करण्यात
  येणार आहे.
  सात
  वर्षांनंतर
  पाकमध्ये
  पुन्हा
  लष्कर
  दिनानिमित्त
  परेडचे आयोजन
  करण्यात आले
  आहे.  
·       
  यापूर्वी
  २००८
  मध्ये परवेझ
  मुशर्रफ
  यांनी लष्कर
  दिनी परेडचे
  आयोजन केले
  होते.
  यंदा रावळपिंडी
  शहरात होत
  असलेल्या या
  परेडसाठी
  जिनपिंग
  यांना
  निमंत्रण
  देण्यात आले आहे. | 
  | 
·       
  यापूर्वी
  रेल्वेचे
  तिकीट ऑनलाईन बुक
  करताना लगेच
  ऑनलाईन
  पेमेंट करावे
  लागत होते.
  मात्र, आता ऑनलाईन बुक
  केलेले
  तिकीट
  तुम्ही
  तिकीट घरपोच
  आल्यानंतर
  त्याचे पैसे
  देऊ शकता.  
·       
  ही
  योजना
  देशातल्या
  २००
  शहरांमध्ये
  प्रायोगिक
  तत्वावर
  सुरू
  करण्यात आली आहे. जर ही
  योजना
  यशस्वी झाली
  तर इतर
  शहरांतही
  याची
  सुरूवात
  करण्यात
  येणार आहे. 
·       
  या
  योजनेचा
  फायदा
  घेण्यासाठी
  रेल्वे
  प्रवासाच्या
  पाच
  दिवसांपूर्वी
  तिकीट बुक
  करणे आवश्यक
  आहे. स्लीपर
  क्लाससाठी कॅश ऑन
  डिलिव्हरी
  तिकीट बुक
  केल्यास ४०
  रूपये, तर एसी
  तिकीटासाठी
  ६० रूपये
  अतिरिक्त
  पैसे भरावे
  लागणार आहेत.  | 
  | 
·       
  मायक्रॉसॉफ्टची
  ‘वर्ड’, ‘एक्सेल’ आणि ‘पॉवरपॉइंट’ ही तीन
  लोकप्रिय
  झालेली
  अॅप्लिकेशन्स
  अँड्रॉइडवर
  मोफत करून
  देण्यात आली आहेत. | 
  | 
·       
  राजस्थानचे
  माजी
  मुख्यमंत्री
  अशोक गेहलोत यांच्यानंतर
  आता
  राजस्थानचे
  गृहमंत्री
  गुलाबचंद
  कटारिया
  यांना
  स्वाइन फ्लू
  झाल्याचे
  समोर आले आहे. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा