| 
·       
  विनम्रता, उत्तम
  वक्ता, सामाजिक
  जाण असलेले नेतृत्व आणि मोकळे-ढाकळे
  व्यक्तिमत्त्व, राज्याचे माजी
  उपमुख्यमंत्री
  आर. आर. ऊर्फ
  आबा पाटील (वय ५७) यांचे निधन झाले. 
·       
  सांगली
  जिल्ह्यातील
  तासगाव
  तालुक्यातील
  अंजनी या छोट्या
  गावात एका
  सामान्य
  कुटुंबात आबांचा
  जन्म झाला. 
·       
  राज्याचे
  ग्रामविकासमंत्री
  ते
  उपमुख्यमंत्री
  म्हणून
  आबांनी
  गेल्या
  पंधरा
  वर्षांत यशस्वी
  धुरा
  सांभाळली.
  ग्रामविकास
  आणि गृहमंत्री
  म्हणून
  त्यांनी
  विविध
  समाजपयोगी
  योजना
  राबवल्या. आबांच्या
  संकल्पनेतील
  “निर्मल
  ग्राम योजना” केद्र
  सरकारने
  स्वीकारली.  
·       
  २००४ मध्ये
  राज्यात
  डान्स बार
  बंदी कायदा आणून
  आबांनी
  तरुणाईत
  पसरलेली
  नशेची
  विषवल्ली
  रोखण्याचा
  प्रयत्न
  केला. 
·       
  साडेतीन
  महिन्यांपासून
  कर्करोगाशी
  झुंज देणाऱ्या
  आबांचे
  मुंबईत
  लीलावती
  रुग्णालयात
  निधन झाले. 
·       
  नाव
  - रावसाहेब
  रामराव
  पाटील  
·       
  १६
  ऑगस्ट १९५७
  रोजी
  सांगलीमध्ये
  तासगाव तालुक्यातील
  अंजनी गावात
  जन्म 
·       
  प्राचार्य
  पी. बी. पाटील
  यांच्या
  शाळेत श्रमदान
  करून शिक्षण 
·       
  सांगलीतील
  शांतिनिकेतन
  महाविद्यालयात
  कला शाखेची
  पदवी आणि
  वकिलीचे
  शिक्षण
  पूर्ण 
·       
  उत्तम
  वक्ते आणि
  सामाजिक
  प्रश्नांची
  जाण असणारा
  नेता 
·       
  राजकीय
  प्रवास 
·       
  १९७९
  ते १९९०
  पर्यंत
  जिल्हा
  परिषद सदस्य 
·       
  १९९०
  पासून सलग
  सहा वेळा
  आमदार 
·       
  ग्रामविकास
  मंत्रालयाची
  यशस्वी धुरा 
·       
  गाडगेबाबा
  ग्रामस्वच्छता
  अभियानाचं
  सर्वस्वी
  श्रेय
  आबांना 
·       
  उपमुख्यमंत्री
  आणि
  गृहमंत्री
  म्हणून मोठी जबाबदारी | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा